Running And Upcoming Events

Thursday 08 Jan, 2026
Upcoming
Triratna Jambudvipa Buddhist Center in Pune organizes a significant gathering on January 6, 2026, from 5:30 PM to 9:30 PM at Kolhewadi, Pune.​
The program features talks by Dr. Tibor and Dhammachari Vivekananda on "Youth Awakening and Women's Empowerment."​Key Highlights Focus on Dr. Ambedkar's principles of social justice and Dhamma propagation. Special emphasis on youth and women's role in building an enlightened society. Includes meditation sessions and interactive discussions for participants. त्रिरत्न जंबुद्वीप पुणे येथे ६ जानेवारी २०२६ रोजी विशेष धम्म कार्यक्रमाची घोषणा.
धम्मचारी टिबोर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोनाचे स्मरण. कार्यक्रमाची रूपरेषापुण्यातील त्रिरत्न जंबुद्वीप बौद्ध केंद्रात ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ९.३० पर्यंत कोल्हेवाडी येथे कार्यक्रम.
प्रमुख वैशिष्ट्ये डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक न्याय व धम्मप्रसार तत्त्वांचा अभ्यास. युवक व महिलांच्या प्रबुद्ध समाजनिर्मितीतील भूमिकेवर भर.
Friday 09 Jan, 2026
Upcoming
प्रिय बंधू आणि भगिनीनो ,नमो बुद्बौधाय जयभीम आपण सर्वासाठी  विवेकंड धम्म शिविराचे आयोजन केले आहे. हे शिविर सद्धम्म प्रदीप ध्यान शिविर केंद्र, देवळे-भाजा तालुका, मावळ, पुणे जिल्ह्यात ९ ते ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.भाजा हे अत्यंत सुंदर निसर्गरम्य ठिकाण असून, प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे स्थळ ध्यानासाठी आदर्श आहे.​​
हे सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे. आपण सर्व आमंत्रित आहात नेतृत्व :  धम्मचारी चंद्रशील व त्यांच्या टीमचे असेल.​
रजिस्ट्रेशनसाठी ७०३० ३० ४१२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.दान राशी रु. १०००/- आहेमैत्री सह 


Saturday 10 Jan, 2026
Recurring
Sunday 11 Jan, 2026
Upcoming
हैदराबाद: त्रिरत्न बुद्ध महासंघ, हैदराबाद द्वारा धम्म प्रेमियों और साधकों के लिए एक दिवसीय 'मैत्री भावना ध्यान कार्यशाला' (Metta Bhavana Meditation Workshop) का विशेष आयोजन किया गया है। यह कार्यशाला आध्यात्मिक मित्रता और मानसिक शांति को बढ़ावा देने के उद्देश्य से आयोजित की जा रही है।मुख्य विवरण: नेतृत्व: यह कार्यशाला धम्माचारि खेमवज्र के नेतृत्व में होगी, जिन्हें धम्माचारि मणिधम्म का सहयोग प्राप्त रहेगा। तिथि: रविवार, ११ जनवरी २०२६। समय: प्रातः १०:३० बजे से सायंकाल ०४:३० बजे तक। स्थान: जेतवन बुद्ध विहार, बुद्ध नगर, वारसिगुड़ा, सिकंदराबाद, तेलंगाना। भगवान बुद्ध के संदेश "कल्याणमित्र ही संपूर्ण धम्म जीवन है" को समर्पित इस कार्यक्रम में शामिल होने के लिए आयोजकों ने सभी धम्म मित्रों और शुभचिंतकों से विनम्र निवेदन किया है।पंजीकरण एवं अधिक जानकारी के लिए संपर्क करें: धम्माचारि बुद्धरुचि: ८९८५०४२०४७ / ९८६६८३१३४६ धम्ममित्र नरेश वासनिक: ९६१८५७०८४४ धम्ममित्र सोनकांबले: ९४४०५५१३७६ / ७९८१३४१३३०  Title: Metta Bhavana Meditation Workshop Organized in Hyderabad by Triratna Bauddha MahasanghaHyderabad: To foster spiritual friendship and mental well-being, the Triratna Bauddha Mahasangha, Hyderabad, has announced a one-day 'Metta Bhavana Meditation Workshop'. The workshop is centered around the Buddha's teaching: "Spiritual friendship is the whole of the holy life".Event Highlights: Led By: The session will be conducted by Dhammachari Khemavajra, supported by Dhammachari Manidhamma. Date: Sunday, 11th January 2026. Time: 10:30 AM to 04:30 PM. Venue: Jetvan Buddha Vihar, Bouddha Nagar, Warasiguda, Secunderabad, Telangana State.For Further Information, Please Contact: Dhammachari Buddharuchi: 8985042047 / 9866831346 Dhammamitra Naresh Wasnik: 9618570844 Dhammamitra Sonkamle: 9440551376 / 7981341330  
Monday 12 Jan, 2026
Recurring
प्रिय बंधू आणि भगिनीनो जयभीम नमो बुद्धाय माणूसकि पुणे मार्फत ऑनलाइन ध्यानप्रवेश कोर्स सुरू होतोय! मुख्य माहिती:
 सुरुवात: १२ जानेवारी २०२६
वेळ: दर सोमवारी सकाळी ६:३० वाजता
कालावधी: ६ आठवडे
शुल्क: फक्त ₹४९९/- कोर्सचे फायदे:
 मन शांत करणे व चिंता कमी करणे
 ताण कमी करणे व रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे
 जीवनात सकारात्मक बदल घडवणे
 स्व-विश्वास व एकाग्रता वाढवणे
 उत्पादकता व मानसिक आरोग्य सुधारणे मार्गदर्शक:
धम्मचारी तेजदर्शन यांचे नेतृत्व (३० वर्षांचा ध्यान व शिक्षण अनुभव) नोंदणी:
 ८८०५३२४०६ वर कॉल करा किंवा QR कोड स्कॅन करा विषय:
ध्यान शिका आणि जीवनातील अर्थ शोधा! #OnlineMeditation #MindfulnessCourse #StressRelief #MeditationPune #MentalHealth #InnerPeace #TriratnaBuddhist  
Tuesday 13 Jan, 2026
Recurring
प्रिय धम्म बहनों नमो बुद्धाय, जयभीम सभी साथियो को सूचित किया जाता है कि केवल महिलाओ हेतू "मेडिटेशन एवम धम्म वर्ग " का आयोजन  3:30 pm- से-5:30 pm तक zoom App पर धम्मचारिणी आर्यदर्शिनी द्वारा प्रत्येक मंगलवार को किया जा रहा है। सम्पर्क – धम्मचारिणी आर्यदर्शिनी : 9917940243    धमचारिणी पुन्यवर्धिनी : 8840805979 Join Zoom Meetinghttps://us02web.zoom.us/j/89928360062?pwd=ZG1lTCtnNEhmY0FYMUZoTmh4ZTloQT09Meeting ID: 89928360062Passcode: 525928 मैत्री से 
Friday 23 Jan, 2026
Upcoming
प्रिय बंधू आणि भगिनींनो,नमो बुद्धाय! जय भीम!त्रिरत्न बौद्ध महासंघाने सर्वांकरिता विवेकंड धम्म शिविर आयोजित केले आहे. हे शिविर सद्धम्म प्रदीप ध्यान शिविर केंद्र, देवळे-भाजा तालुका, मावळ, पुणे येथे  २३ ते २५ जानेवारी २०२६ रोजी होईल. भाजा हे अत्यंत निसर्गरम्य व सुंदर ठिकाण असून, प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे स्थळ ध्यानसाधनेसाठी आदर्श आहे – ही सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे! आपण सर्व आमंत्रित आहात.नेतृत्व: धम्मचारी चंद्रशील व टीम. दान राशी: रु. १०००/-. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: ७०३० ३० ४१२३.मैत्री सह,​
Saturday 07 Feb, 2026
Recurring
पुणे: त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे पौष पौर्णिमेचे औचित्य साधून 'रात्रभर ध्यान सराव' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनाच्या शांततेसाठी आणि धम्म साधनेसाठी हा एक सुवर्णयोग आहे.नेतृत्त्व : धम्मचारी वीरघोष कार्यक्रमाचा तपशील:वेळ: शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६, रात्री ९:०० वाजल्यापासून ते रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६, सकाळी ७:०० वाजेपर्यंत.स्थळ: धम्मचक्र प्रवर्तन महाविहार, दापोडी, पुणे.संपर्क: अधिक माहितीसाठी किंवा सहभागासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: ९३७०८ ९६५९७
Friday 13 Feb, 2026
Upcoming
प्रिय धम्ममित्र बंधू आणि भगिनींनोजय भीम! नमो बुद्धायआर्य अष्टांगिक मार्गावर या विषया वर महिला आणि पुरुष धम्ममित्रांसाठी विशेष धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजता सुरू होऊन १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत चालणार असून, आधुनिक जीवनातील ताण, स्पर्धा, भ्रम आणि विखंडनाच्या पार्श्वभूमीवर आर्य अष्टांगिक मार्गाच्या साधनेतून अंतरिक बदल आणि व्यावहारिक धम्मजीवनाची दिशा देण्याचे उद्दिष्ट आहे. या शिबिरामध्ये सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी आणि सम्यक कर्म या पहिल्या चार अंगा विषयी सखोल अध्ययन, चिंतन आणि ध्यानसाधना केली जाईल.​हे शिबिर मध्यम मार्ग शिविर केंद्र, कोंढापुरी, सिंहगड्या पायथ्याशी, खेड-शिवापूर जवल, जिल्हा पुणे येथे होणार असून नेतृत्व धम्मचारी प्रज्ञादित्य करणार आहेत. शिबिरासाठी प्रति व्यक्ती दानराशी रु. २५००/- ठेवण्यात आली आहे आणि संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करता येईल; धम्माची सखोल साधना व नैतिक, सजग जीवनाचा मार्ग शोधू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक दुर्लभ संधी आहे. संपर्क : ८८०५३२४४०६
Enquiry On SMS